मनातल्या मनात

just for you

तुझा प्रेम

 

मनातल्या मनात 

मनातल्या मनात 
तुझ्याशी बोलत
लाजत हसत 
कधी तरी रडत
तुझ्या सोबत नाचत
गीते सुंदर गात
लाजत मुरडत
जवळ येत
हसुनी तू बघत
ह्या एकमेव स्वप्नात 
तुझी वाट पाहत
तुझी खरी वाट पाहत
येशील का तू नीज जीवनात
तुझी वाट पाहत
तुझी वाट पाहत….
- प्रतिभा कुलकर्णी.

Copyright © 2016 · All Rights Reserved ·